निधन वार्ता
जयसिंगपूर
येथील अजिंक्यतारा सोसायटी मधील रहिवासी श्रीमती ताराबाई बाजीराव घोरपडे (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र परीवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
Comments
Post a Comment