Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शहानिशा न करताच बातमी लावायची घाई अर्धसत्य करते फुकटचीच बदनामी.

 शहानिशा न करताच बातमी लावायची घाई अर्धसत्य करते फुकटचीच बदनामी.


---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा विभाग प्रतिनिधी 

अमर इंदलकर 

---------------------------------------

सातारा: स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी दुसऱ्याचे नाव बदनाम करणे हे कृत्यच अशोभनीय असते. खूपवेळा अशा कृत्यांनी माध्यमांची देखील टिंगल उडवली जाते. आणि हा उतावीळपणा फक्त टी.आर. पी. मिळवण्याच्या इर्षेतून होतो की काय? असा प्रश्न निर्माण होतो. आणि संपूर्ण घटनेच चित्र स्पष्ट नसताना देखील ह्या अशा उतावीळपणामुळे तारकच मुख्य गुन्हेगार म्हणून देखील प्रस्तुत केला जातो. अर्थातच सत्य चप्पल घालून तयार होईस पर्यंत असत्य गाव फिरून आलेलं असत.

Post a Comment

0 Comments