Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी येथील ग्रामदेवता डोंगराई अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो

 राधानगरी येथील ग्रामदेवता डोंगराई अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो

राधानगरी येथीलशंभर वर्षापूर्वीचे पहिले डोंगराई अंबाबाई मंदिर या मंदिरामध्ये दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला.

याअंबाबाई मंदिरा त नवरात्र उत्सव शंभर वर्षांपूर्वी दहा लोक नवरात्र म्हणून बसले होते त्यांना अंबाबाईच्या कृपा आशीर्वादाने अंबाबाई प्रसन्न झाली या प्रसन्न आशीर्वादाने सण 20 23 मध्ये राधानगरी पंचकोशीतील वेगवेगळ्या धर्मातील महिला सह पुरुष 125 नवरात्र करी बसले आहेत आहेत.

दर दिवशी रात्री नऊ वाजता डोंगराई अंबाबाई मंदिर महारथी केली जाती महारथीला महिलावर्ग व भक्तगण मोठ्या हा जर असतात त्यानंतर मंदिरामध्ये मंदिरामध्ये नऊ दिवस  वेगवेगळ्या पारंपारिक कार्यक्रम सादर केला जातो.

या नवरात्र उत्सवासाठी लागणारा निधी इच्छा शक्तीनुसार फक्त देत असतात देत असतात तसेच डोंगराई अंबाबाई भक्तांना ही पाठीशी वेगवेगळ्या संकटाला उभा असते असे जानकर सांगतात हा नवरात्री कार्यक्रम करण्यासाठी नवरात्र कमिटी चे अध्यक्ष बी एम पताडे उपाध्यक्ष अरविंद पवार व मानकरी हजर असतात.

Post a Comment

0 Comments