Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद रणवरे, तर उपाध्यक्षपदी गुंडा माने यांची निवड.

 मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद रणवरे,  तर उपाध्यक्षपदी गुंडा माने यांची निवड.

------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------
मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद रणवरे यांची ,उपाध्यक्षपदी गुंडा माने यांची तर सचिवपदी सचिन राजेंद्र रणवरे आणि खजिनदारपदी विलास रणवरे , यांची निवड करण्यात आली .

     नुतन कार्यकारीणी निवडीसाठीची मुरगूड शहर नाभिक संघटनेची  बैठक नुकतीच पार पडली . त्यामध्ये ही  नवीन कार्यकारणी निवडण्यात आली . इतर कार्यकारणी सदस्यांमध्ये ; प्रवीण रणवरे, अमोल रणवरे,संदीप रणवरे,संजय बापूसो रणवरे, संतोष रणवरे,किशोर रणवरे,अनिल रणवरे, जोतिराम पवार,दिलीप संकपाळ , यांची निवड करण्या आली आहे या बैठकीस प्रविण सूर्यवंशी , सुनिल रणवरे , नितीन चव्हाण , नंदकुमार रणवरे , संजय रामचंद्र रणवरे ,सचीन जोतीराम रणवरे , गुरू माने , सचिन कोरे आदींची उपस्थिती होती.

            यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ स्नेहा चव्हाण, गीता कोरे तसेच नगरपरिषद कर्मचारी बाळासो वाडेकर यांचा सेवा समाप्ती बद्दल  समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments