Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दैव बलवत्तर म्हणून 40 प्रंवाशाचे प्राण वाचले!

 दैव बलवत्तर म्हणून 40 प्रंवाशाचे प्राण वाचले! 

----------------------------------------

आनंदा तेलवणकर

शाहुवाडी प्रतिनिधी

----------------------------------------

बाबंवडे: गोवा येथून 40 प्रवाशी घेऊन खाजगी आराम बस निघाली होती शिराळा तालुक्यातील कोकरुड येथील वारणा नदीच्या पुलावर वळण घेत असताना वेगामुळे वळणांचा अंदाज न आल्यामुळे पुलाच्या उजव्या बाजूने

पंचवीस ते तीस फूट खोलीवर कोरड्या नदीच्या पात्रात घसरली.

नदीपात्राच्या पाण्यात न कोसळता पाण्याबाहेर बस अलगत नदीपात्रात घसरल्याने मोठी जीवितहानी टळली .

गोवा कराड मार्गे मुंबई अशी वाहतूक करणारी बस नदीपात्रात कोसळली होती साखर झोपेत प्रवाशी असताना देखील नशीब बलवत्तर म्हणून 40 प्रंवाशापैकी

कोणालाही साधी दुखापत झाली नाही या अपघाताची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

0 Comments