Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता.

 निधन वार्ता.

गांधीनगर:- गडमुडशिंगी ता करवीर येथील शामराव यशवंत नेर्ले वय 75 यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , तीन भाऊ,दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे.ते माजी उपसरपंच चंद्रकांत नेर्ले यांचे मोठे बंधू होते. तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार बाबासाहेब नेर्ले यांचे चुलते आहेत.

Post a Comment

0 Comments