ओरटेक करत असलेल्या कारला ट्रकची धडक! सुदैवाने जिवीतहानी टळली.

 ओरटेक करत असलेल्या कारला ट्रकची धडक! सुदैवाने जिवीतहानी टळली.

पुणे बेंगलोर हायवेवर इनोव्हा कार व ट्रक धडक होऊन देखील इनोव्हा कार मधील 8 जण दैव बलवत्तर म्हणून काही दुखापत न होता सुदैवाने बचावले.

या अपघाताची आधीक माहिती अशी की.

देवदर्शन करण्यासाठी साळुंखे नगरमधील सुनील शेलार हे आपल्या कुटुंबासह इनोव्हा एम एच 04  सी जे 7986 या कारमधून तुळजापूर देवदर्शन करण्यासाठी निघाले होते.

 उंचगाव मधील रेल्वे ब्रीज वर आले असता बेल्लारी येथून मुंबई कडे जात असलेल्या केए 35 सी 7662 टँकरने  पाठीमागून धडक दिली 

या आपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघात स्थळावर मोठी गर्दी झाली होती.

या अपघाताची माहिती मिळतात गांधीनगर पोलीस घटनास्थळी आले  कॉन्स्टेबल संतोष कांबळे, रामचंद्र,पाटील व वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली


Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.