Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मिरज पंढरपूर महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यावर वाहनधारकांची होते लूट.

 मिरज पंढरपूर महामार्गावर असणाऱ्या  टोल नाक्यावर वाहनधारकांची होते लूट.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

-----------------------------------------

कार्तिक वारी निमित्त वारकरी खाजगी प्रवासी गाड्या घेऊन प्रवास करत असतात परंतु मिरज पंढरपूर महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यावर पोलिसांकडून होते भाविकांची लय लुट पंढरीची वारी म्हणजे पोलिसांची दिवाळी तसेच पंढरपूर मधून काही वारकरी हे तुळजापूर अक्कलकोट असेही प्रवास करतात त्या ठिकाणीही पोलिसांकडून केले जाते वाहनधारकांचे लूट प्रत्येक गाडीमागे 100 ते 200 500 अशी रक्कम घेतली जाते तर विचार करण्याची गोष्ट आहे अशा गाड्या पंढरपूरला रोज किती पटीत येतात व जातात तर बघा त्यांची कमाई किती होत असेल मग बघा त्यांची का दिवाळी  साजरी होत नसेल पंढरपूरची वारी म्हणजे पोलिसांची दिवाळी

Post a Comment

0 Comments