समर्थगाव येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या.
समर्थगाव येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या.
-------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-------------------------------
दिनांक - २०/११/२०२३ रोजी सकाळी ६.३० वाजण्याचे पूर्वी नक्की वेळ सांगता येत नाही मौजे समर्थगाव ता. जि. सातारा गावचे राहते घरामध्ये शंकर भिकू जाधव, वय 58 वर्ष रा. मौजे समर्थगाव ता. जि. सातारा यांनी लाकडी तुडविला नायलॉनचे काळी रंगाची दोरीने गळफास घेतला असून त्यामुळे ते मयत झाले आहे. तरी सदर मयत रजि क्र ६६/२०२३ सी.आर.पी.सी 174 प्रमाणे दाखल केले आहे.
अधिकचा तपास बोरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बक्कल नंबर 67 सपकाळ हे करीत आहेत.
Comments
Post a Comment