Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विजांच्या गडगडाटासह सकाळपासून जोरदार पाऊसशेतकऱ्यांची धांदल.

 राधानगरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विजांच्या गडगडाटासह सकाळपासून जोरदार पाऊसशेतकऱ्यांची धांदल.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------------

राधानगरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने आज सकाळपासून जोरदार सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.  

पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली.

 सकाळी सात वाजल्यापासून विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे भात पिकासह ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची  तारांबळ उडाली.


     सध्या भात कापणी व मळणीची कामे सुरू असून शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.
Post a Comment

0 Comments