Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी कुमठे गावातील दोघांवर गुन्हा दाखल.

 सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी कुमठे गावातील दोघांवर गुन्हा दाखल.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर 

------------------------------------------

दिनांक - २०/११/२०२३ रोजी रात्री ८.३० चे सुमारास मौजे कुमठे तालुका जिल्हा सातारा गावचे हद्दीतील शेरेवाडी स्टॅन्ड जवळ सार्वजनिक रस्त्यावर इसम नावे १) प्रशांत सतीश निकम रा. कुमठे ता.जि. सातारा व २) मनोज उर्फ सोनू प्रकाश वाघमारे रा. कुमठे ता.जि.सातारा यांनी दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा धक्काबुक्की झोंबा झोंबी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदार दादा वसंत स्वामी यांनी तक्रार दाखल केलेली आहे त्यानुसार ५३२/२०२३ कलम १६० प्रमाणे गुन्हा नोंद केला गेलेला आहे.

      अधिकचा तपास बोरगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शेख हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments