Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भामघर ग्रामपंचायतीचा गुलाल उधाळला.

 भामघर ग्रामपंचायतीचा गुलाल उधाळला.

 

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी

प्रमोद पंडीत

-----------------------------------------

भामघर ग्रामपंचायत मध्ये सात उमेदवारा पैकी सरपंच व उपसरपंच पदाच्या दोन जागेसाठी चुरसाची निवडणूक लागली त्यात सरपंच पदाचे उमेदवार मा . श्री विजय आनंदा सावळे सरपंच पदी विरजमान झाले ते १८० मताचे लिट घेवून दणदणीत विजयी झाले तसेच उपसरपंच पदासाठी मा . श्री विश्वास रामचंद्र शेलार हे बिनविरोध निवडून आले

भामघर ग्राम पंचायत व पचक्रोशीत त्यांचे अभिनदन करण्यात आले .

Post a Comment

0 Comments