Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

खाकी वर्दी ला भिकारी बोलणाऱ्या "महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना" त्याची लायकी दाखवणार.मयूर कारंडे.

 खाकी वर्दी ला भिकारी बोलणाऱ्या "महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना" त्याची लायकी दाखवणार.मयूर कारंडे.

-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

नवी मुंबई प्रतिनिधी 

रवि ढवळे 

-------------------------------------

       नवी मुंबई :- स्टैंड अप कॉमेडियन शो मध्ये एक "यश राठी" नावाचा भिकारी आला होता, आणि स्वतःची भिकारगिरी सिद्ध करायला काहीपण पोलिसांविषयी भूकंत होता.

      लवकरच त्याला शोधून "खाकी वर्दी" म्हणजे काय असते ते त्याच्या पात्रतेनुसार त्याला शिकवू.असे अहवान 

मयुर राजकुमार कारंडे

नवी मुंबई शहर अध्यक्ष

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी केले आहे






Post a Comment

0 Comments