नवी मुंबई वंचितच्या जिल्हा सचिवपदी गौतम शिलवंत यांची निवड.
नवी मुंबई वंचितच्या जिल्हा सचिवपदी गौतम शिलवंत यांची निवड.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
----------------------------------------
नवी मुंबई:- बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्ते, आंबेडकर घराण्याचे सच्चे एकनिष्ठ समर्थक, भारिप बहुजन महासंघ पासून ते वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून एक पक्ष एक नेता अश्या स्वाभिमानी नेत्याचे स्वाभिमानी शिलेदार, आयु गौतम शीलवंत यांची वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा सचिव पदी नियुक्ति निवड बद्दल त्यांना शुभेच्छा अणि पुढील राजकिय, सामाजिक कार्यास पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडून निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment