Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पत्नीसोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत विचारना केली असता पती व भाऊ यांना मारहान.

 पत्नीसोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत विचारना केली असता पती व भाऊ यांना मारहान.

---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर 

---------------------------------------

 पत्नीसोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत विचारना केली असता पती व भाऊ यांना मारहान.केल्या प्रकरणी सासपडे येथील नऊ जणांवार गुन्हा दाखल. रोजी रात्रौ 9.30 वा. चे सुमारास मौजे सासपडे ता. जि. सातारा गावचे हद्दीतील नीता संतोष यादव वय 36 वर्षे यांचा भाऊ बाबुराव सोपान निकम याचे घरासमोर रोडवर (1) संकेत सचिन यादव (2) सागर सचिन यादव (3) शकुंतला रामचंद्र यादव (4) कविता शिवाजी यादव सर्व रा. सासपडे ता.जि. सातारा हे रस्त्यावर उभे असताना भाऊ बाबुराव निकम व पति संतोष यादव यांनी संकेत यादव व सागर यादव यास सायं.7.00 वाचे सुमारास संतोष यादव यांच्या पत्नीचा हात पकडुन तिच्यासोबत केलल्या गैरवर्तनाबाबत संकेत यास विचारना केली असता त्या कारणावरुन चिडुन संकेत यादव याने भाऊ बाबुराव निकम यास लोखंडी रॉडने त्यास पुढील बाजुस गोलाकरा दातेरी चक्र असलेले हत्याराने डोक्यात मारून जखमी केले तसेच सागर यादव, शकुंतला यादव, कविता यादव या सर्वांनी मिळुन त्यास हाताने लाथाबुक्याने मारहान करून शिविगाळ केली तसेच पती संतोष यादव यांना (5) रोहीत संजय यादव रा. सासपडे व त्याचे सोबत असलेल्या चार (4)अनोळखी मित्र यांनी त्यांना बाजुला नेहुन शिविगाळ दमदाटी केली. त्यावेळी गावातील लोकांनी भांडणे सोडविली तरी देखील संकेत यादव व सागर यादव यांनी उद्या भाई लोक बोलवुन आणुन तुला ठेवणार नाही अशी दमदाटी करून शिविगाळ केली आहे. अधिक तपास बोरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा 200 चव्हाण हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments