दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि बिद्री 2023 पंचवार्षिक निवडणूक निकाल ,!
दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि बिद्री 2023 पंचवार्षिक निवडणूक निकाल ,!
दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि.बिद्री ता.कागल, जि.कोल्हापूर
पंचवार्षिक निवडणूक सन 2023 ते 2028 दु.
12.30 पर्यंत खात्रीशीर अपडेट
उत्पादक सभासद गट क्र. 1(राधानगरी)
1. विठ्ठलराव खोराटे.(कपबशी)...4212
2. ए.वाय.पाटील. (कपबशी)...4338
3. राजेंद्र पाटील. (विमान)...4518
4. रामचंद्र पाटील. (टेबल)...29
5.राजेंद्र भाटळे. (विमान)...4435
6.राजेंद्र मोरे.. (विमान)...4726
7.नंदकुमार सुर्यवंशी. (कपबशी)...4133
एकुण मतदान .26,388
झालेल मतदान .9,033
वैध मते .8,901
अवैध मतें .132
पहिल्या फेरीमध्ये सत्तारूढ आघाडी चे वर्चस्व
Comments
Post a Comment