वंचित कडून 25डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन कार्यक्रमाचे आयोजन.
वंचित कडून 25डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन कार्यक्रमाचे आयोजन.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
------------------------------
ऐरोली :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25डिसेंबर 1957रोजी महाड मुक्कामी संपूर्ण देशात एकता प्रस्तापित व्हावी म्हूणन मनुस्मृती दहन केली होती आणि त्याच दिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुक्याच्या तर्फे सोमवार दि.25 डिसेंबर 2023रोजी सकाळी 11:30वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी नवी मुंबई येथे मनुस्मृती दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी नवी मुंबईमधील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे अहवान ऐरोली तालुक्याचे वतीने कारण्यात आले आहे.
Comments
Post a Comment