Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी राधानगरी तहसीलदार कार्यालयातील 55 कर्मचारी आज पासून बेमुदत संपावर.

 जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी राधानगरी तहसीलदार कार्यालयातील 55 कर्मचारी आज पासून बेमुदत संपावर.

----------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

----------------------------------

राधानगरी तहसील कार्यालयातील कर्मचारी जुन्या पेन्शन मागणीसाठी आज पासून बेमुदत संपावर गेले आहेत


राधानगरी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार एक सहाय्यक महसूल कर्मचारी 10 अव्वल कारकून पाच तलाठी 32 मंडल अधिकारी सहा शिपाई एक असे एकूण 55 कर्मचारी आज पासून बेमुदत संपावर असल्याने यातहसीलदार कार्यालयामध्ये कर्मचारी नसल्याने कार्यालय कर्मचारी रिकाम असल्याचे पाहायला मिळत होते

तालुक्यातील शासकीय कामासाठी येणारी जनता तहसील कार्यालयातील कर्मचारी संपामुळे जनता नाराज होऊन परत गेली आहे तरी शासनाने जुनी पेन्शन लवकरात लवकर लागू करून प्रश्न सोडवा अशी मागणी तालुक्यातील जनतेमध्ये होत आहे

Post a Comment

0 Comments