Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्रावण बाळ वृध्दाश्रम टाकळी वाडी संस्थापक अध्यक्ष सुरेश सासणे यांना ,समाज रत्न, राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार जाहीर.à

 श्रावण बाळ वृध्दाश्रम टाकळी वाडी संस्थापक अध्यक्ष सुरेश सासणे यांना ,समाज रत्न, राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार जाहीर.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सैनिक टाकळी प्रतिनिधी.

--------------------------------------

अखिल भारतीय मानवाधिकार असोसिएशन स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली सन्मानपत्र समाज रत्न राष्ट्रीय गौरव पुरस्कार माननीय श्री सुरेश सासणे संस्थापक अध्यक्ष श्रावण बाळ वर्धा आश्रम महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटना यांना हा मानाचा पुरस्कार आज रविवार दिनांक 24 /12/ 2023 रोजी सकाळी ठीक साडेअकरा वाजता माननीय श्री डी एस हातरोटे जिल्हा न्यायाधीश सांगली यांच्या शुभहस्ते व सुभाष मालपानी महानगरपालिका नगरपालिका कर्मचारी संघटना मेहबूब बांदा वकील क्रम शिंगाडे कर्नाटक राज्य अध्यक्ष या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा सन्मानाने पार पाडण्यात आला वेद भवन रवींद्रनाथ टागोर वाचनालय पाठीमागे इचलकरंजी येथे सासणे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय मारुती मांजरे तारदाळकर सखाराम जाधव दैनिक ग्रामदेवता संपादक नितीन मधुकर दबडे पश्चिम महाराष्ट्र राज्य आदि मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments