Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

घोसरवाडचे कला शिक्षक महेश निर्मळे यांनी खडूने रेखाटले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र.

 घोसरवाडचे कला शिक्षक महेश निर्मळे यांनी खडूने रेखाटले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र.

-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

घोसरवाड प्रतिनिधी 

-------------------------------------

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कूल कुरुंदवाड चे कलाशिक्षक. निर्मळे सर यांनी रेखाटले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खडूने व्यक्तिचित्र..संजीवनी स्कूल मध्ये कार्यरत असणारे महेश निर्मळे सर हे नेहमीच अप्रतिम असे फलक रेखाटन साकारत असतात व त्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असतात.प्रत्येक जयंती फेस्टीव्हल सण समारंभ यांचे फलक रेखाटन स्कूलच्या फळ्यावर रेखाटत असतात.अक्षरशः खडूने चित्रे जिवंत करण्याची कला सर मन लावून करत असतात.यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून चेअरमन रावसाहेब पाटील साहेब,मुख्याध्यापक सौ.शिंदे मॅडम. व सर्व स्टाफ व कर्मचारी यांची मोलाची साथ व सहकार्य लाभत आहे.त्यांना पुढील वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments