Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर युवासेना पक्षात कोल्हापूर शहरातील युवकांचा जाहीर प्रवेश.

 कोल्हापूर युवासेना पक्षात कोल्हापूर शहरातील युवकांचा जाहीर प्रवेश.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

करवीर प्रतिनिधी

रोहन कांबळे

-------------------------------

 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या माध्यमातून कोल्हापूर युवासेनेच्या चालू असलेल्या जोरदार कार्याकडे आकर्षित होऊन कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरातील युवकांनी आज कोल्हापूर युवासेने मध्ये शिवबंधन बांधुन जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश

 शिवसेना उपनेते संजय पवार, शहर प्रमुख सुनील मोदी,

 समन्व्यक हर्षल सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.

या पक्ष प्रवेशाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी मंजित माने यांनी केले होते.

 या पक्ष प्रवेशावेळी युवासेना उपशहर युवा अधिकारी अक्षय घाटगे, चैतन्य देशपांडे, रघु भावे, प्रतीक भोसले, संग्राम पाटील , विभाग युवा अधिकारी रुद्र चौगुले, तुषार इंगवले.तसेच अभिजित बुकशेट, प्रवीण पालव आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments