Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगर डी बी पथक विशेष पुरस्काराने सन्मानित.

 गांधीनगर डी बी पथक विशेष पुरस्काराने सन्मानित.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------------

आज पोलीस अधीक्षक कार्यालयात गांधीनगर डी बी पथकाला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 गांधीनगर पोलीस ठाण्याचे सा. पो. नि. अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर डी बी पथकाचे हे कॉ.बजरंग हेब्बाळकर, संदिप कुंभार सचिन सावंत कॉ.सतोष कांबळे,रोहन चौगले 

यांच्या पथकाने माहे नोव्हेंबर महिन्यात तब्बल 6 गुन्हे उघडकीस आणून 10 आरोपीना अटक करुन त्यांच्या ताब्यातील 71,800 मुद्देमाल हस्तगत केला.

 गांधीनगर डी बी पथकांचे पोलीस अधीक्षक महेन्द्र पंडीत यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने देऊन गौरविण्यात आले.

 त्यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई,खाटमोडे व पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.Post a Comment

0 Comments