Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आज नौदल दिनानिमित्त पंतप्रधान सिंधुदुर्गात.

 आज नौदल दिनानिमित्त पंतप्रधान सिंधुदुर्गात.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर 

------------------------------

आज भारतीय नौदल दिन. जलमेव यत्स बलमेव तत्स्य. हे ब्रीदवाक्य नौदालाचे आहे. आज नौदल दला मार्फत नौदल दिन हा सिंधुदुर्गात साजरा केला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालक मंत्री तथा स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दुपारी अंदाजे 3 वाजून 40 मिनिटादरम्यान मोदींचे आगमन होईल. राजकोट किल्ला येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल.

Post a Comment

0 Comments