दांडेघर मधील झोस्टेल मिळकत सील करा : रिपाई जिल्हा सचिव किरण बगाडे.
--------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा विभाग प्रतिनिधी
सूर्यकांत जाधव
--------------------------------------------
निवेदनाद्वारे किरण बगाडे यांची महाबळेश्वर तहसीलदार यांच्याकडे मागणी.
उपरोक्त वरील विषयानुसार मौजे दांडेकर या ठिकाणी झोस्टेल या नावाने हॉटेल व लॉजिंग व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे मात्र सदर हॉटेल धारक हे महसूल रिटायर्ड अधिकारी असल्याने कायदा माझं काही वाकड करू शकत नाही अशा अविर्भावात राहत आहे तरी सदर हॉटेल व्यवसाय सुरू असून सदर मिळकत ही देवस्थान इनाम म्हणून शासन दरबारी नोंद आहे सदर जागेचा हॉटेल व्यावसायिक वापर केल्याने ही मिळकत शर्तभंग झालेली आहे तरी सदर जागा तात्काळ सील करण्यात यावी असे न झाल्यास लोकशाहीतील मार्गाने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव यांनी दिला.
0 Comments