,भाजपा रिसोड मालेगाव विधानसभा आय टी संयोजक, सोशल मीडिया संदीप गुंजकर, यांची निवड,
-----------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजित ठाकुर
----------------------------------------
भाजपाचा निष्ठावान कार्यकर्त, संदीप गुंजकर भाजपा रिसोड मालेगाव विधानसभा आयटी संयोजक निवड करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणीस , प्रदेश अध्यक्ष , चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष शाम भाऊ बढे , आमदार राजेंद्र पाटणी , माजी मंत्री अनंतराव देशमुख , माजी आमदार विजयराव जाधव , निवडणूक प्रमुख अँड नकुल अनंतराव देशमुख, प्रदेश सदस्य राजू पाटील राजे, जिल्हा महामंत्री गजानन भाऊ लाटे , लखन सिंग ठाकूर, यांच्या मार्गदर्शक खाली नियुक्ती करण्यात आली, उपस्थित, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भाऊ खरात, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सानप, तालुकाध्यक्ष स्वप्निल भाऊ सरनाईक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल भुतेकर , तालुका सरचिटणीस भूषण पाटील , ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष संदीपीप भाऊ धांडे , नगरपरिषद नगराध्यक्ष असंकर महाराज , माजी नगराध्यक्ष यशवंत भाऊ देशमुख , शहराध्यक्ष नंदू भाऊ मगर ,सारचिटणीस अमोल लोथे , सरचिटणीस धनंजय मानवतकर , उपाध्यक्ष रणजीत सिंग ठाकूर , उपाध्यक्ष दीपक गिराम , युवा शहराध्यक्ष सागर डांगे, मनोज अनसिंगर , सुनील जुमडे, मयूर नकवान , अक्षय सानप , सर्व पदाधिकारी जिल्हा तालुका शहर व कार्यकर्ता या सर्व उपस्थित मध्ये नियुक्ती करण्यात आली यापूर्वी संदीप गुंजकर हे भाजपा उपाध्यक्ष रिसोड शहर व सोशल मीडिया प्रमुख रिसोड तालुका , विविध पदावर पक्ष संघटातून जबाबदारीच्या संभाळले आहेत
0 Comments