गांधीनगर मध्ये दत्तजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
गांधीनगर मध्ये दत्तजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
-----------------------------
गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या दत्त मंदिर मध्ये दत्तजयंती निमित्त भजन कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि 24 रोजी मंदिरात सोंगी भजनाचा कार्यक्रम 8 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आला होता
दि 26 रोजी सकाळी 9 ते 11वाजता अभिषेक आयोजित करण्यात आला आहे व सायंकाळी
7 वाजण्याच्या सुमारास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादाचा लाभ गांधीनगर मधील सर्व भक्तांनी घ्यावा असे आवाहन दत्तमंदिराचे पुजारी प्रकाश कुलकर्णी यांनी केले आहे.
(देणगीदार यांनी देणगी देऊन सहकार्य करावे)
Comments
Post a Comment