Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उचगावात गळफास घेऊन वकिलांची आत्महत्या.

 उचगावात गळफास घेऊन वकिलांची आत्महत्या.

-----------------------------------

उचगाव प्रतिनिधी

-----------------------------------

   उचगाव ता.करवीर येथे साझिद बाबासाहेब शेख व.व.४३ रा. डी -४ प्रियदर्शनी कॉलनी उचगाव, ता. करवीर याने मानसिक आजारास कंटाळुन राहते घरी रुम मधील लोखंडी पाईप ला कापडी ओढणी बांधून गळ्यास गळफास लावून घेवून वकीलाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याबाबतची फिर्याद भाऊ समीर बाबासाहेब शेख यांनी गांधीनगर पोलिसांत दिली.गांधीनगर पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास 

पो.हेड. कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत.

Post a Comment

0 Comments