Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अवचित पीर तालीम यांचा उपोषणाला जाहीर पाठींबा.

 अवचित पीर तालीम यांचा उपोषणाला जाहीर पाठींबा.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

करवीर प्रतिनिधी

रोहन कांबळे 

---------------------------------------

अवचित पीर तालीम (शिवाजी पेठ) कोल्हापूर यांचा मराठा समाजाच्या वतीने चालू असलेले आरक्षण आंदोलन यासाठी रविवार दि.३ डिसेंबर रोजी जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला.

सकाळी ११वाजताच्या दरम्यान अवचित पीर तालमीचे कार्यकर्ते दसरा चौकामध्ये जाऊन हा पाठिंबा दर्शवण्यात आला. यावेळी उपस्थित अजित शिंदे, संग्राम साळुंखे, तालमीचे अध्यक्ष मंजित माने, विकास सूर्यवंशी, रणजीत पाटील, विक्रम साळुंखे, दीपक माने सोनू चव्हाण, सुजित चव्हाण निखिल जाधव तसेच मराठा समाजाचे बाबा इंदुरकर बाबा पार्टे, वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments