Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

केंद् स्तरीय क्रिडा स्पर्धेत विद्या मंदीर कोनोली तर्फे असंडोली( ता. राधानगरी )शाळेला उपविजेतेपद

 केंद् स्तरीय क्रिडा स्पर्धेत विद्या मंदीर कोनोली तर्फे असंडोली( ता. राधानगरी )शाळेला उपविजेतेपद.


----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील

----------------------------------

म्हसुर्ली केद्रांतर्गत क्रिडा स्पर्धा विद्या मंदीर गवशी येथे पार पडल्या. यामध्ये विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली ता. राधानगरी या शाळेला सर्व साधारण उपविजेतेपद मिळाले. सर्व क्रिडा प्रकारात सहभागी झालेल्या कोनोली शाळेने खालील प्रमाणे यश संपादन केले 


लहान गट.


कब्बडी मुले - द्वितीय

कब्बडी मुली - प्रथम

 खो-खो मुले - तृतीय

खो- खो मुली- प्रथम

उंच उडी मुले - सार्थक सोनार द्वितीय

लांब उडी मुले- सार्थक सोनार प्रथम

100 मीटर धावणे मुले- साहिल कुपले प्रथम

लांब उडी मुली - साक्षी कुपले प्रथम

उंच उडी मुली- साक्षी कुपले प्रथम

50 मीटर धावणे मुली- जोया टिवळे प्रथम

100 मीटर धावणे मुली- जोया टिवळे प्रथम

कुस्ती मुली - दिप्ती सातपुते द्वितीय

*मोठा गट*


कब्बडी मुले - तृतीय

कब्बडी मुली- तृतीय

खो- खो मुले- द्वितीय

खो-खो मुली- द्वितीय

गोळा फेक मुली- मनस्वी यादव द्वितीय

थाळी फेक मुली- चंदना गुरव द्वितीय

कुस्ती मुले - आसद नंदकर द्वितीय

कुस्ती मुली - समृद्धी कुपले प्रथम, मनस्वी यादव द्वितीय

400 मीटर रिले मुली- प्रथम 

वरील सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी एम पोवार सर, अध्यापक श्री. आंनदा गडकर सर यांचे प्रोत्साहन तर क्रिडा शिक्षक श्री सुहास पाटील सर, श्री आंनदा पाटील सर, श्री डी एस पाटील सर, सौ. नंदा जाधव मॅडम, कु. पुजा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी खेळाडूंचे शाळेच्या वतीने तसेच शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक आणि ग्रामस्थ यांच् या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील तालुका स्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

0 Comments