Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भावपुर्ण श्रद्धांजली

 भावपुर्ण श्रद्धांजली.

संत गोरा कुंभार वसाहत मधील सुरेशं मारुती सावर्डेकर व.व.82 यांचे वृध्पकाळाने दुखद निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी नातवंडे असा परिवार आहे 

जया एजन्सी व जयश्री रंग भांडार चे मालक बाजीराव सावर्डेकर यांचे ते वडील होते रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी,9 वाजता बापट कॅम्प स्मशानभूमी येथे होणार आहे

Post a Comment

0 Comments