Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नार्वेकर यांच्या निकालाच्या निषेधार्थ.

 नार्वेकर यांच्या निकालाच्या निषेधार्थ.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

----------------------------------------- 

 प्रतिकात्मक निकालाची शिवसेनेच्या वतीने होळी.. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्र आमदार निर्णयाच्या निषेधार्थ रिसोड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रतिकात्मक निकालाची होळी करण्यात आली.

 रिसोड येथे मालेगाव नाका या परिसरात राहुल नार्वेकर यांनी काल दिलेल्या निकालाबद्दल रिसोड येथे प्रतिकात्मक निकालाची होळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  वतीने करण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली..

यावेळी..

विश्वनाथ सानप (विधानसभा सह संपर्कप्रमुख) डॉ चंद्रशेखर देशमुख(उपजिल्हा प्रमुख) संजू भाऊ इरतकर(शहर प्रमुख)नारायणराव आरु(तालुका प्रमुख)घनशाम मापारी(तालुका समन्वयक) डॉ गजानन सानप(युवा सेना तालुका प्रमुख) गणेश देशमुखउपजिल्हा प्रमुख युवा सेना) कैलास ठोकरे(शहर प्रमुख युवा सेना)प्रकाश चोपडे(उप तालुका प्रमुख) आनंद कुलाळ (तालुका संघटक)खंडू वानखेडे, राम बाळासाहेब देशमुख, पवन देशमुख, दीपक मापारी, दामू अण्णा कोकाटे , सोनू गायकवाड(युवा सेना समन्वयक) आकाश पडघान, दिलीप चोपडे, धनु माळेकर, आश्रु धावडे, बाळू पुरी,परसराम बगाडे, भगवान डुकरे, गजानन घुगे, शाम देशमुख, दिलीप डोखले, राजू सानप, नितीन सरनाईक, माणिकराव सानप, नागोराव सानप, साहेबराव सानप, राहुल पडघान, केशवराव सानप, महेश शिंदे, नंदु घुगे, रामसिंग राठोड, रेखाताई गाडे,(तालुका संघटिका) शिवाजी सोनुने, किसन तू कुळाल(सरपंच) भारत गवळी, खंडागळे, सुनील नागरे, शुभम सानप, शिवसेना, युवा सेना, चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments