Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा बैठकिचे आयोजन, अनेकांचा पक्ष प्रवेश.

 नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा बैठकिचे आयोजन, अनेकांचा पक्ष प्रवेश.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

नवी मुंबई प्रतिनिधी 

रवि पी. ढवळे

-------------------------------

ऐरोली :- नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीकडून येत्या रविवारी 14-01-2024 रोजी ऐरोली येथील महानगरपालिका सेक्टर03,वार्ड ऑफिस येथिल हॉल मध्ये पक्षाची ध्येयधोरण व पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे , पक्षातील आजी माजी सर्व नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीं उपस्थित राहावे, 

वेळ संध्याकाळी 6 ते 10या वेळेत बैठक होणार असल्याचे अहवान वंचित बहुजन आघाडीचे 

   जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई दिलीप बंदीचोड़े यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments