Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हॉटेल शिवांश एक्सिकेटीव्ह'चा दिमाखात शुभारंभ साजरा.

 हॉटेल शिवांश एक्सिकेटीव्ह'चा दिमाखात शुभारंभ साजरा.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

करवीर प्रतिनिधी

 रोहन कांबळे 

----------------------------

कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असलेले, हॉटेल शिवांश एक्सिकेटीव्ह याचा शुभांरभ आज उत्साहात संपन्न झाला.

कोल्हापूरातील शिवाजी पेठेतील छत्रपती अर्ध शिवाजी पुतळा नजीक असलेल्या हॉटेल शिवांश याचा शुभारंभ माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला.

हॉटेल मध्ये सेवा देण्यासाठी एसि, नॉन एसि रूम, फ्री वाई फाई,प्रशस्त रेस्ट्रॉरंट तसेच कार पार्किंग अशा अत्यंत अल्प दारात लोकांच्या सेवेसाठी देण्यात येणार आहेत. हॉटेल'च्या उदघाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची मनोगते झाली.

यावेळी हॉटेल'चे मालक उमेश जाधव,गोकुळ'चे संचालक चेतन नरके, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने,माजी नगरसेवक बाबासाहेब पार्टे, विक्रम जरग, तसेच तुकाराम साळोखे, संदीप सातपुते, भरत साठे, राजू सावंत,संदीप घाटगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments