राधानगरी येथे शाहू तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
राधानगरी येथील शाहू तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहा साजरी करण्यात आली.
शाहू तरुण मंडळाच्या वतीने आंबाबाई मंदिर मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता त्या पुतळ्याला शाहू तरुण मंडळाचे कार्यकर्ते संजय गो जा रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजा करण्यात आली त्यानंतर महिलांच्या वतीने शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणण्यात आला अशा पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी शाहू तरुण मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होत
0 Comments