Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बेपत्ता आहे.

 बेपत्ता आहे.

निगडे वाडी झेंडा चौक मध्ये राहणारे अक्षय वासुदेव गुंडाळे व व 26 हा इसम कोणाला काही न सांगता राहत्या घरातून निघून गेला आहे.

रंगाने सावळा उंची 5 फुट 3 इंच उभट चेहरा हा इसम कोणास आढळून आला तर गाधीनगर पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन गांधीनगर पोलीसांकडून करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments