Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संपूर्ण सातारा जिल्ह्यात बोरगाव पोलिसांची सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि कार्यतत्परता म्हणूनच सर्वोत्कृष्ट चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत पुरस्कार देऊन गौरव.

 संपूर्ण सातारा जिल्ह्यात बोरगाव पोलिसांची सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि कार्यतत्परता म्हणूनच सर्वोत्कृष्ट चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत पुरस्कार देऊन गौरव.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर.

 --------------------------------

माहे 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या 1 वर्षाच्या कालावधी मध्ये बोरगाव पोलीस ठाणे कडे दाखल असले गुन्ह्यातील चोरीस गेलेला 35,52,229/- रु कीमती चा मुद्देमाल / मालमत्ता हा बुद्धिकौशल्याने तपास करून गुन्हेगारांकडून हस्तगत करून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे.

       सदर कामगिरी ही स.पो.नि. श्री. तेलतुंबडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.महाडिक,तसेच शेख, पो हवा.सावंत,पो हवा.अमोल गवळी,पो हवा. अमोल सपकाळ,पो हवा.दादा स्वामी,पो ना.प्रशांत चव्हाण,पो.ना.दीपककुमार मांडवे,पो.कॉ.केतन जाधव,विशाल जाधव, सत्यम थोरात, म.पो.कॉ मोनिका निंबाळकर, मुद्देमाल कारकून म.पो.कॉ. नम्रता जाधव यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments