Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शेरज नारंडा पांदण रस्त्यावर पूल बांधण्याची मागणी.

 शेरज नारंडा पांदण रस्त्यावर पूल बांधण्याची मागणी.

------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोरपना प्रतिनिधी 

--------------------------

 कोरपणा तालुक्यातील नारंडा पांदन शेरज या रस्त्यावर नाला असल्याने या नाल्या वरती बाराही महिने पाणी असतात तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता याच नाल्यातून प्रवास करून आपल्या शेतात जावे लागते शेतकऱ्याला शेतात बी बियाणे खते बैलबंडीने ने आण करावी लागतात तेव्हा शेती उपयोगी साहित्य नेण्यास शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. महिलांनाही इथून प्रवास करत असताना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे. अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत तेव्हा अनेकदा या रस्त्यावरील फुल बांधण्याकरिता मागणी केली असून याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहेत असा थेट आरोप नारंडा ग्रामस्थ राजू खाडे सुदाम मालेकर, सचिन गोहकार, कपिल गोहकार ,सुनील कोगरे धनराज कोगरे आदी ग्रामस्थांनी मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments