मेरू विद्या मंदिर वाघेश्वर - स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
शेखर जाधव
------------------------
केजळ गावचे सुपुत्र व वाघेश्वर हायस्कुलचे माजी विद्यार्थी श्री नवनाथ केंजळे यांनी त्यांचे वडिल कै यदु महादेव केंजळे [माजी सरपंच ] यांच्या स्मरणार्थ पहिली ते दहावी विविध गटात स्पर्धा परिक्षा घेऊन मुलाना स्पर्धा परिक्षाची माहिती व ग्रामिण मुला मुलीत स्पर्धा परिक्षा विषयी असणारी दरी दुर केली . त्या स्पर्धा परिक्षाचे बक्षिस वितरण सोहळा घेण्यात आला
मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा श्री संतोष तासगावकर . यांनी मार्गदर्शक पर भाषणात विद्यार्थी व स्पर्धा परिक्षा यांतील अंतर व स्पर्धा परिक्षा विषयी महत्व पुर्ण माहिती स्पष्ट व साध्या भाषेत सांगितली आणि स्पर्धा परिक्षेत यशस्वी विद्यार्थीचे कैतुक व अभिनंदन केले
पाहिली ते दुसरी गटात . १ ) अरवी जितेंद्र मोरे ओझरे
२) स्वरूप राजेश करंजकर बिभवी
3) वेदीका धर्मराज सुतार केसकर वाडी
४ ) काव्या रंजीत देवकर - पोदार स्कुल सातारा
तिसरी ते चौथी गटात
१) कु .वरद दुर्गादास पंडीत भणंग प्रथम क्रमांक
२) सार्थक सचिन सुतार विभवी
3 ) स्वरा सजोष देशमुख विभवी
पाचवी ते सातवी गरात
१) श्रवणी सुधाकर दुदळे मेढा
2) पुर्वी आनंदा देशमुख - बिभवी
३ ) अर्तव ज्ञानेश्वर चव्हाण - बिभवी
आठवी ते दहावी गटात
१ ) श्रावणी वसंत लकडे न्यु इंग्लीश स्कुल सातारा
२) अदीती संताजी जाधव - भणंग
3 ) संचित गणेश जाधव - भणंग
४ ) मयुर भास्कर धनावडे - सावली
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री मनोज भोसले गट विकास अधिकारी जावली प्रमुख उपस्थिती नायब तहसिलदार सुनिल मुनाळे व मेढा पोलिस स्टेशनचे सहय्यक पोलिस निरक्षक सतोष तासगावकर व उद्योजक शामराव मर्ढेकर , पालक हास्कुलचे मुख्याधापक बी.डी जाधव सर व सर्व शिक्षक स्टॉप व ग्रामस्थ उपस्थित होते .
0 Comments