Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाहुवाडी तालुक्यातील घुंगुर पैकी घुंगुरवाडी येथील १० वर्षेय पैलवान वळीवडे येथे झालेल्या कुस्ती मैदानात विजयी.

शाहुवाडी तालुक्यातील घुंगुर पैकी घुंगुरवाडी येथील १० वर्षेय पैलवान वळीवडे येथे झालेल्या कुस्ती मैदानात विजयी.

------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी 
आनंदा तेलवणकर
------------------------------------

शाहुवाडी : वळीवडे तालुका हातकणंगले येथे झालेल्या 30 किलो वजन गटात घुंगुर पैकी घुंगुरवाडी येथील १० वर्षयी कु . स्वरूप संभाजी केसकरकर जय बजरंग बली तालीम वळीवडे महाराष्ट्र केशरी पैलवान श्री शशिकांत पाटील यांचा पट्टा याने विजय पटकावला त्याला मोलाची साथ पैलवान शशिकांत पाटील तसेच त्याचे चुलते बाबाजी केसरकर व वडील संभाजी केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Post a Comment

0 Comments