मिरज येथील वखर भाग येथील ओवरफ्लो लाईनचे काम चार दिवसात पूर्ण करणे अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------
मिरज पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र कृष्णा घाट जॅकवेल या ठिकाणी भेट
दिनांक 2/4/ 2024 रोजी मा अति आयुक्त श्री रविकांत अडसुळे यांनी मिरज पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र कृष्णा घाट जॅकवेल या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली तसेच वकारभाग पंप हाऊस व योजनेच्या कामाचे पाहणे केले मुक्ती दारास देणेच योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देऊन वकार भाग येथील अवरफुल लाईनचे काम चार दिवसात पूर्ण करण्याच्या बाबत कार्यकारी अभियंता श्री चिदनांद पुरणे यांना आदेश दिले आहेत यावेळी बोलताना म्हणाले लोकहिताच्या कामात हाय काय नको सदरची कामगिरी तातडीने करणे आवश्यक आहे
मिरज पाणीपुरवठा विभागाचे पाणीपट्टी वसुलीत विशेष कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार माननीय आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी मा आयुक्त श्री अडसूळ यांनी पुढील वर्षी पाणीपट्टी वसुली वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.
मिरज जलनिसरण विभाग कडील यावेळी मा कार्यकारी अभियंता करणे साहेब मेकॅनिकल इंजिनिअर विनायक जाधव शाखा अभियंता पवार फिल्टर इन्स्पेक्टर अत्तर व कर्मचारी संबंधित मक्तेदारी उपस्थित होते..
.
0 Comments