नारंडा येथे संत बाळू मामा मूर्ती चे स्थापना.
-------------------------फ्रंटलाईन न्यूज् महाराष्ट्र
-------------------------
कोरपणा तालुक्यातील नारंडा येथे आज दिनांक 23 एप्रिल रोज मंगळवार ला सकाळी अकरा वाजता
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अकोळ हे त्यांचे मूळ गाव संत बाळू मामा मूर्तीची स्थापना करण्यात आली हा सोहळा नारंडा गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी धनगर बांधवही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संत बाळू मामाची ची मूर्ती स्थापना करण्यात आली. कोरपना तालुक्यातील नारंडा येथील सोहळ्यात गावातील धनगर समाज सर्व धर्मीय नागरिक उपस्थीत होते
0 Comments