निशांत उर्फ नामदेव आत्राम यांची जिल्हा प्रमुख राजुरा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पदी निवड.
------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
------------------------------
कारवाई : येथील रहवासी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते मान. निशांत उर्फ नामदेव आत्राम यांनी आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र ट्रायबल आघाडीच्या जिल्हा प्रमुख राजुरा विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा. बबन पेंदोर यांनी आत्राम साहेब यांना नियुक्तीपत्र दिले. जिल्ह्यातील आदिवासी समाजाला न्याय हक्कासाठी लढा देण्याचे तसेच जिल्हामध्ये महाराष्ट्र ट्रायबल आघाडी ला मजबूत व बळकट बनविण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे निशांत उर्फ नामदेव आत्राम यांनी सांगितले
0 Comments