Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिवम तर्फे बालसंस्कार शिबीराचे आयोजन.

 शिवम तर्फे बालसंस्कार शिबीराचे आयोजन.

-----------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

-----------------------------

         मुरगूड येथील शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान व शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट, मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०१ ते दि.०५ मे या कालावधीत ९ ते १३ या वयोगटातील मुलामुलींसाठी निवासी बालसंस्कार शिबीर आयोजित केल्याची माहीती संयोजकांनी दिली .

            शिबीराचे आयोजन श्रीकृष्ण नगरी, शिवगड, दौलतवाडी रोड, मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर येथे केले आहे . प्रवेशासाठी सोमनाथ यरनाळकर , सुहास सोरप , संग्राम सोरप , अमर पोवार , सुनिल पाटील , दिगंबर किल्लेदार यांच्याशी संपर्क करावा . केवळ २०० मुलामुलींनाच प्रवेश देण्यात येणार असून दि - २७ एप्रिल पर्यंत नावनोंदणी करता येणार असल्याची माहीतीही संयोजकांनी दिली आहे .

.....

Post a Comment

0 Comments