273 वृद्ध व अपंग मतदारांनी होम वोटींग मतदानाचा हक्क बजावला.
273 वृद्ध व अपंग मतदारांनी होम वोटींग मतदानाचा हक्क बजावला.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------------
राधानगरी तालुक्यातून होम होटिंग साठी 273 वृद्ध व अपंग मतदारांना बुथवर जाऊन मतदान करता येणार नाही म्हणून निवडणूक आयोगाकडे मतदानाची मागणी केली होती त्याची निवडणूक आयोगाने दखल घेऊन राधानगरीचे तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांना तातडीने आदेश देऊन श्रीमती देशमुख यांनी 18 पथकामार्फत राधानगरी तालुक्यातील 273 वृद्ध अपंग
यांचे मतदान होम वोटिंग नुकतेच घेण्यात आले असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली
Comments
Post a Comment