Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोर्ले येथील खून प्रकरणी चौघांना अटक तर एक जण अध्याप फरार.

 पोर्ले येथील खून प्रकरणी चौघांना अटक तर एक जण अध्याप फरार.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

----------------------------

पोर्ले तर्फे ठाणे तालुका पन्हाळा येथील शेतकरी विकास आनंदा पाटील व व 40 याचा अनैतिक संबंधांतून खून करून फरारी झालेल्या पाच आरोपी पैकी 01) युवराज शिवाजी पाटील 02)शरद बळवंत पाटील व व 37 दोघे राहणार पोर्ले ता.पन्हाळा 03)ओंकार संभाजी वरुटे व व 25.

04) सोमनाथ पंडित वरुटे व व 27 राहणार दोघे आरे ता.करवीर या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा कोल्हापूर यांनी 36 तासात गजाआड केले, 

सदर आरोपींना अटक करून अधिक चौकशी केली असता आपण खून केल्याची कबुली दिली.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की आरोपी युवराज गायकवाड यांच्या पत्नीशी मयत विकास पाटील यांचे अनैतिक संबंध होते यातूनच काही दिवसापूर्वी वाद होऊन युवराज पाटील व विकास पाटील यांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या वादातून रविवारी 5 जणानी विकास पाटील यास तळेकराच्या विट भट्टी जवळ बेदम मारहाण करून त्यांचा खून केला होता

Post a Comment

0 Comments