परखंदळे (ता. पन्हाळा )येथील कु. सानिका सरनोबत (वय वर्ष - १८ ) हिने खेलो इंडिया स्पर्धेत (इंडियन बेस्ट रनर )घवघवीत यश
परखंदळे (ता. पन्हाळा )येथील कु. सानिका सरनोबत (वय वर्ष - १८ ) हिने खेलो इंडिया स्पर्धेत (इंडियन बेस्ट रनर )घवघवीत यश
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-------------------------------
परखंदळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा, कु. सानिका वयवर्ष 18 हिने असणाऱ्या परखंदळे गावाच्या खेळाडू मुलगीने खेलो इंडिया स्पर्धेतून 800 मिटर धावणे स्पर्धे मधे 1:46 वेळ कव्हर करून पहिला नंबर प्राप्त करुण खेलो इंडिया 800 मिटर इंडियन बेस्ट रनर म्हणून निवड झाली असून. 2027-28 च्या ऑलिंपिक साठी सरकारने कु. सानिका प्रताप सरनोबत चे नाव जाहिर केले आहे, सानिकाने स्वतः जिद्द, मेहनत,आत्मविश्वास, या गोष्टीवर जास्त भर दिला,तसेच कु. सानिका हिचे भागातील सर्वस्तरातून कौतुक होतं आहे, सद्याच्या स्थितीतुन सानिका सारख्या मुलगी कडून गावातील मुलींनी सुद्धा आदर्श घ्यावा,हेच कौतुक करण्या योग्य आहे, असे सानिकाचे वडील प्रताप सरनोबत यांनी मत व्यक्त केले.
Comments
Post a Comment