ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी आवजारे वाटप.

 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी आवजारे वाटप.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

करवीर प्रतिनिधी

रोहन कांबळे 

------------------------------

आज कोल्हापूर येथे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ५०% सबसिडी मध्ये पावर टेलर रोटावेटर व कृषी अवजारे प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थित कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मा.सुनील शिंत्रे सर, युवासेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील , राधानगरी विधानसभा संघटक सागर भावके, गडहिंग्लज महिला शहर संघटीका स्वरूपा पेंडुरकर,

विहान ऍग्रो एजन्सी'चे कुलदीप पडळकर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.