Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठा युथ असोसिएशन'ला नागरिकांचा प्रतिसाद.

 मराठा युथ असोसिएशन'ला नागरिकांचा प्रतिसाद.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापुर  प्रतिनिधी 

रोहन कांबळे

--------------------------------

मराठा युथ असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुदर्शन देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगड येथे मराठा युथ असोसिएशन ची जोरदार उभारणी चालू आहे. मराठा समाजातील लोकांसाठी जे शक्य आहे तेवढं कार्य करायचे हा विचार घेऊन मराठा युथ असोसिएशन भुदरगड अध्यक्ष आदित्य जाधव व उपध्यक्ष अरिंवद मोरे भुदरगड मध्ये मराठाच्या लोकांपर्यंत पोहचत आहेत. मराठा समाजासाठी एकत्र येऊन काम केल पाहिजे.हा संदेश घेऊन मराठा समाजात जनजागृती करत आहेत. तसेच विषेश मार्गदर्शक जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कुभुंजे, कार्याध्यक्ष युवराज काटकर, संपर्क प्रमुख युवराज किल्लेदार, जिल्हा महिला अध्यक्षा सुषमा किल्लेदार, महिला भुदरगड अध्यक्ष मनिषा जाधव यांच्या सहकाऱ्याखाली मराठा समाजातील युवकांना घेऊन मराठा युथ असोसिएशन भुदरगड येथे उभारणी करत आहेत.

Post a Comment

0 Comments