Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ग्रा,प,केशवनगर येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी.

 ग्रा,प,केशवनगर येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी.

----------------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर 

-----------------------------------

 रिसोड तालुक्यातील ग्राम केशवनगर येथे आज दिनांक ३१ मे २०२४ रोजी राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ छायाताई प्रवीण आखाडे ह्या होत्या, यावेळी प्रमुख उपस्थितीतांमध्ये उपसरपंच त्रिवेणी ताई पुरी, ग्रामसेवक आर ,एस, शिंदे हे होते, यावेळी राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रशासकीय कारभार त्यांच्या कार्यावर उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले, यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित यामध्ये माजी उपसरपंच गजानन बाजड प्रल्हाद पुरी , प्रविण आखाडे ,संगणक ऑपरेटर भागवत देशमुख, कर्मचारी रोहिदास धबडगाव ,यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments