भानुदास सावंत यांचा सत्कार.
भानुदास सावंत यांचा सत्कार.
-----------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा प्रतिनिधी
--------------------------------
सातारा : समाजात आदराचे स्थान निर्माण करणारे सावरघर (पुन.)चे बंधुत्व समाजरत्न पुरस्कार विजेते भानुदास सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त तारळे येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
किशोर धरपडे व सुनील माने यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी तुषार पवार,साहिल पवार,सलीम मोमीन,रवींद्र कदम,विजय भंडारे,;राजेंद्र सावंत,आनंदा भंडारे,गौतम माने,मधुकर जगधनी,राजाभाऊ जगधनी, अनिल वीर,उत्तम पवार आदी तारळे भागातील सर्व क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.
फोटो : भानुदास सावंत यांचा सत्कार करताना अनिल वीर व मान्यवर.
Comments
Post a Comment